• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी चालवताना कट मारल्याच्या वादातून पाच जणांना बेदम मारहाण

editor desk by editor desk
October 29, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सारबेटे येथे दुचाकी चालवताना कट मारल्याच्या वादातून एका कुटुंबातील पाच जणांना १५ लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सारबेटे येथील नाजिमखान मेवाती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी सारबेटे येथील पेट्रोल पंपाजवळ फैजलखान शफीकखान याने गुलताजखा हनीफखा मेवाती यांना दुचाकीने कट मारल्याने त्यांच्यात वाद झाले होते. त्याचा राग मनात ठेवून शनिवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सारबेटे बस स्थानकाजवळ गुलताजखा मेवाती हे उभे असताना ताहीर अब्दुल रेहमान खान याने त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी अन्य लोकांचा जमावही जमला. या इसमांनी लोखंडी पान्हे, टॉमी, रॉड आदी साहित्य आणून मारहाण सुरू केली. मेवाती यांच्या घरातील पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी गावातील लोकांनी एकत्र येत सर्वांची सोडवणूक केली. त्यांना धुळेमधील हिरे मेडिकल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नाजिमखान याने दिलेल्या जबाबानुसार अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, तपास स.पो.उ.नि. रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.

Previous Post

घरातून चोरट्यांनी लांबविले सोन्याचांदीचे दागिने !

Next Post

गुलाबरावचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला

Next Post
गुलाबरावचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला

गुलाबरावचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group