• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
October 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव दामोदर तुकाराम चिखलकर कोळी (५३) असे आहे.दामोदर कोळी यांच्याकडे शेती आहे. गेल्या गेल्या काही वर्षांपासून निर्सगाच्या लहरीपणामुळे ते हताश झाले. गेल्य काही दिवसांपासून कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत होते. बचत गटाचे व खासगी सावकाराचे कर्ज होते. २० रोजी त्यांनी शेतात काहीतरी विषारी द्रव सेवन केले. कुटुंबाच्या लक्षात आल्याने तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी बारा वाजता मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, सून असा परिवार आहे. त्यांच्यावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

Previous Post

या राशीतील लोकांना व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत !

Next Post

पतीचा थरार : चरित्र्यावर संशय, पत्नीच्या डोक्यात घातला कोयता

Next Post
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

पतीचा थरार : चरित्र्यावर संशय, पत्नीच्या डोक्यात घातला कोयता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group