• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरूणाकडे सापडले गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस

editor desk by editor desk
October 25, 2024
in क्राईम, चोपडा
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

चोपडा : प्रतिनिधी

चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोलनाक्याजवळ नाकाबंदी करत असताना पुणे येथील आकाश गणेश चव्हाण या युवकाकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना दि. २३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ रोजी १० वाजेच्या सुमारास निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोल नाक्याजवळ नाकेबंदी करत असताना पुणे-तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला आकाश गणेश चव्हाण (२४, ह. मु. वाल्मीक नगर, पनवेल) हा दुचाकी (एमएच१४/केएल४३०३) चोपड्याकडे येत असताना त्याला पोलिसांनी अडवले.
त्याच्याकडे २५ हजार किमतीचा एक गावठी कट्टा व दोन हजार किमतीचे दोन जिवंत काडतूस, पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा ७७ हजारांचा मुद्देमाल आढळून आला आहे. त्यावरून पोलिसांनी आकाश चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्यावर चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि योगेश्वर हिरे हे करीत आहेत.

Previous Post

पत्नी पोलिसात तोपर्यत पतीने संपविले आयुष्य !

Next Post

तरुणाने विष प्राशन करुन संपविले आयुष्य !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

तरुणाने विष प्राशन करुन संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group