• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नी पोलिसात तोपर्यत पतीने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
October 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
पत्नी पोलिसात तोपर्यत पतीने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

पती-पत्नीचे भांडण झाले. त्यातून पतीने मारहाण केल्याने पत्नी त्याच्याविरुध्द तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेली तर इकडे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने सुसाईड नोट लिहून ती आसाम येथे राहत असलेल्या मित्राला पाठविली. ही घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता चौघुले प्लॉट परिसरात घडली. मिलिंद शशिकांत दलाल (वय ३८) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी शनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद दलाल हा टेन्ट हाऊसचा व्यवसाय करायचा. चौघुले प्लॉट भागात पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होता. पती-पत्नीत सातत्याने भांडण होत होती. बुधवारी रात्रीही दोघांमध्ये भांडण झाले. त्यात मिलिंद याने पत्नीला मारहाण केली. यामुळे पत्नीने शनी पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. इकडे मिलिंद याने मी आत्महत्या करीत असल्याची चार ओळीची सुसाईड नोट लिहून ती आसाम येथे असलेल्या मित्राला व्हाटसअॅपवर पाठविली थोड्या वेळाने पत्नी घरी गेली असता मिलिंद याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दोन्ही मुलांच्या मदतीने त्याला उतवून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

Previous Post

जळगावात ६३ लाखांची रोकड जप्त !

Next Post

तरूणाकडे सापडले गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

तरूणाकडे सापडले गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group