• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : आयुध निर्माणीमधून पाच रायफलींची चोरी

editor desk by editor desk
October 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
खळबळजनक : आयुध निर्माणीमधून पाच रायफलींची चोरी

वरणगाव : प्रतिनिधी

येथील आयुध निर्माणीमध्ये तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एके- ४७ च्या तीन व इतर दोन, अशा पाच रायफलींची शस्त्रागारातून चोरी झाली. ही धक्कादायक घटना सोमवार, दि.२१ रोजी घडली. याबाबत वरणगाव पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव आयुध निर्माणीत लष्करासाठी ५.५६ व एके ४७ • रायफलच्या गोळ्या (काडतूस) तयार केल्या जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर डेपोत पाठवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच रायफलद्वारे चाचणी घेतली जाते. या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच रायफलींची निर्माणीच्या शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना सोमवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती.शनिवारी याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रागार विभागाला कुलूप लावून चाबी मेन गेटवर जमा केली होती. त्यानंतर सोमवारी कामावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता

Previous Post

डॉ.सतीश अण्णांची उमेदवारी कट करण्यासाठी गद्दाराच्या मुलाची 10 सीआरची ऑफर यशस्वीतेच्या मार्गावर

Next Post

जळगावात ६३ लाखांची रोकड जप्त !

Next Post
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

जळगावात ६३ लाखांची रोकड जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group