• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

editor desk by editor desk
October 24, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी धनगर यांच्या शेतात आज दुपारी २ वाजता एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी तरुणाचे डोकं व एक हात वेगळा होता. तसेच कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याचे दिसून आले. तर हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक सुनील तोडकर, गणेश धानोरे, वन मजूर शांताराम पाटील, गजानन सैंदाणे यांनी भेट देऊन शेतातील घटनास्थळाची पाहणी केली.

धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी जागेवरच मृदेहाचे शवविच्छेदन केले. या संदर्भात त्यांनी रिपोर्ट सादर केला असून तो नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले, एपीआय नीलेश वाघ, पोलीस कर्मचारी सत्यवान पाटील, योगेश पाटील, पंकज पाटील, वर्षा गायकवाड, दीपक पाटील आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन पंचनामा ही केला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात बांभोरी बुद्रुक येथील धर्मेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : एक जखमी !

Next Post

आमदार राजूमामा भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

Next Post
आमदार राजूमामा भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

आमदार राजूमामा भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group