• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ केला तयार : एक अटकेत

editor desk by editor desk
October 24, 2024
in क्राईम, जळगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नयन भालेराव याने व्हिडीओ कॉल करून तिचा अश्लील व्हिडीओ तयार करीत तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही घटना डिसेंबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी नयनसह जळगावातील एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नयनला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची धामणगाव, ता. जळगाव येथील नयन भालेराव याच्यासोबत ओळख निर्माण होऊन नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यादरम्यान तरुणाने केलेल्या व्हिडीओ कॉलवेळी तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यावरून तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला.

तरुणाने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने विरोध केला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ जळगावातील एकाला पाठविला. दोघांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करीत या तरुणीची बदनामी केली. याप्रकरणी तरुणीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील नयन याला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली

Previous Post

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त !

Next Post

सीएला मारहाण करीत केले अपहरण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

सीएला मारहाण करीत केले अपहरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group