• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

editor desk by editor desk
October 23, 2024
in क्राईम, जळगाव
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

फटाके फोडण्याच्या कारणावरुन आठ जणांच्या टोळक्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यासह या महिलेच्या दीर व दिराणीलाही मारहाण केली. ही घटना २० ऑक्टोबर रोजी तालुक्यातील रामदेववाडी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रामदेववाडी येथे फटाके फोडत असल्याच्या कारणावरुन वाद होऊन रेखाबाई धरमसिंग जाधव (४५, रा. रामदेववाडी) यांच्या डोक्यात एकाने कुन्हाडीने वार केला. तसेच महिलेचे दीर मिथून जाधव व दिराणी कांचन जाधव यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यामध्ये तिघे जखमी झाले. या प्रकरणी रेखाबाई जाधव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों स्वप्नील पाटील करीत आहेत.

Previous Post

ठाण्याच्या २५ वर्षीय तरुणीवर जळगावात अत्याचार !

Next Post

दुचाकी चोरून सासऱ्याला विक्री ; दोन्ही अटकेत

Next Post
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दुचाकी चोरून सासऱ्याला विक्री ; दोन्ही अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group