Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘लाईव्ह महाराष्ट्र’ची बातमी ठरली खरी : पहिल्या यादीत आ.भोळेंचे नाव !
    जळगाव

    ‘लाईव्ह महाराष्ट्र’ची बातमी ठरली खरी : पहिल्या यादीत आ.भोळेंचे नाव !

    editor deskBy editor deskOctober 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यात निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरु झाली असून दुसरीकडे महायुतीमधील भाजप पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघात आ.राजूमामा भोळे यांना पहिल्या यादीत संधी दिली आहे.
    गेल्या दोन दिवसापूर्वी ‘लाईव्ह महाराष्ट्र’ने भाजपाच्या पहिल्या उमेदवारी यादीत राजूमामा भोळे यांचा समावेश असल्याची बातमी केली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे.

    जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून अनेक जण इच्छुक आहेत परंतु आमदार राजू मामा भोळे यांचा जनसंपर्क आणि विकास कामे यामुळे भाजप नेत्यांनी पहिल्या उमेदवारी यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. पक्षांतर्गत उमेदवारांची नावे देखील सर्वे मध्ये आले नाही त्यामुळे मामा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी लाईव्ह महाराष्ट्र न्युजशी बोलताना सांगितले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.