Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन चारचाकी वाहनांचा अपघात : महिला जागीच ठार
    क्राईम

    दोन चारचाकी वाहनांचा अपघात : महिला जागीच ठार

    editor deskBy editor deskOctober 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चोपडा-शिरपूरदरम्यान शनिवारी सकाळी दोन चारचाकी वाहनांचा अपघात होऊन त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. शेवकाबाई महादू भोई (५०, सेंधवा, मध्य प्रदेश) असे मयत महिलेचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-शिरपूर रस्त्यावर गलवाडे शिवारात ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ शनिवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान वाहनास (जीजे ३४/एच२१५०) दुसऱ्या वाहनाने (आरजे२५/ जेए७६७४) मागून धडक दिली. या अपघातात शेवकाबाई महादू भोई (मध्य प्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद अझरुद्दीन हाजी भरपूर खां (३१, राजस्थान) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोउनि बापू सावंत तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खा.नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयावरील उपचार सुरू

    February 10, 2026

    मजुरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    February 10, 2026

    दारूच्या नशेत तरुणांकडून जळगावात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की !

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.