Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पारोळ्यानजीक भीषण अपघात : चारचाकी चारवेळा उलटली ; दोन ठार
    क्राईम

    पारोळ्यानजीक भीषण अपघात : चारचाकी चारवेळा उलटली ; दोन ठार

    editor deskBy editor deskOctober 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा  : प्रतिनिधी

    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ‎विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे ‎जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा‎सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे‎पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी‎ उलटली. त्यात कारमधील दाेघांचा मृत्यू‎झाला. तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही‎घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ‎घडली.राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८)‎व नीलेश सुरेश पाटील (वय २३) रा.‎तरवाडे जि. धुळे असे मृतांची नावे अाहेत.‎

    मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारी ‎स्विफ्ट कारमध्ये नीलेश पाटील, गोविंद‎ भास्कर राठोड (वय २४) रा. तरवाडे ,‎राहुल अहिरे हे तिघे व महेश आत्माराम‎ पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता.‎पारोळा हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात‎हाेते. तेव्हा पारोळा शहरानजीक असलेल्या‎विचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील‎चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार‎रोडच्या कडेला चार वेळा उलटून पाचशे‎फुटांवर थांबली. त्यात राहुल पाटील याचा ‎जागीच मृत्यू झाला.

    तर नीलेश पाटील‎ याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना‎रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे व‎ गोविंदा वंजारी हे गंभीररीत्या जखमी झाले.‎त्यांना १०८ रुग्णवाहिका व महामार्गाची‎१०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत‎रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात‎दाखल करण्यात आले. यातील गोविंदा‎राठाेड यांनाही धुळे येथे हलवण्यात आले‎आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल‎करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती‎ देण्यात आली.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.