• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिरसोली परिसरात गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट

editor desk by editor desk
October 18, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिरसोली परिसरात गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट

जळगाव : प्रतिनिधी

शिरसोली शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु करणाऱ्या सात ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ११ हजार ४६० लिटर सुमारे ५ लाख ४३ हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन नष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली शिवारातील जंगलामध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात होती. एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास विशेष मोहीमेतंर्गत त्याठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या सात दारु तयार करण्याच्या भट्टया उद्ववस्थ केल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सफौ अधिकार पाटील, पोना प्रदीप पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, शुध्दोधन ढवळे, गणेश ठाकरे, तुषार गिरासे, नाना तायडे, किरण पाटील, मंदार पाटील, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली.

Previous Post

खूनाच्या गुन्ह्यातील बंद्याला कारागृह पोलिसांकडून बेदम मारहाण

Next Post

गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी पकडले

Next Post
गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी पकडले

गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group