• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईला मारहाण

editor desk by editor desk
October 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने शेख खलील शेख यूनूस याने त्याच्या आईला विट मारण्यासह बहीण, भाचा व मुलावर विळ्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १३ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील शेख युनूस हा त्याच्या आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतू त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने अंगणात पडलेली विट आईच्या डोक्यात मारुन जखमी केले. यावेळी शेख खलील याची बहीणा नजमुननिसा जावेद शेख, त्यांचा मुलगा व भाचा हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता शेख खलील याने त्यांच्यावर विळ्याने वार करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी शहर पोलिसा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख खलील शेख युनूस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

रेल्वे स्थानकावर आढळले एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे

Next Post

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

Next Post
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group