• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने घेतली पुलावरून उडी

editor desk by editor desk
October 12, 2024
in अमळनेर, क्राईम
0
६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने घेतली पुलावरून उडी

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा येथे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राजेंद्र रामदास लोहारे (६१) यांनी सावखेडा येथे तापी नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांचे भाऊ प्रदीप लोहारे यांना ही माहिती कळताच त्यांनी नदीकाठी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी मुंगसे-दापोरी येथे नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. या घटनेची अमळनेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर पातोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण, असा परिवार आहे. ते शिक्षक प्रदीप लोहारे यांचे मोठे बंधू, तर अमळनेर येथील एलआयसी ऑफिसर मयूर लोहारे यांचे वडील होत.

Previous Post

गॅस रेग्युलेटर लिकेज झाल्याने आग

Next Post

‘त्या’ महिलेच्या खून प्रकरणी तीन जणांना अटक

Next Post
जळगावात ५७ वर्षीय महिलेचा खून !

'त्या' महिलेच्या खून प्रकरणी तीन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group