• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगाव खळबळ : दोन तरुणांनी घेतला गळफास !

editor desk by editor desk
October 11, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खेरडे येथील विनोद इंदल पवार (३६) याने राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार १० रोजी उघडकीस आला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद पवार यांनी आत्महत्या का केली, त्यामागचे कारण समजू शकले नाही. दुसऱ्या घटनेत टाकळी प्र. दे. येथे शरद बिमा गायकवाड (३०) या तरुणाने घराच्या मागील खोलीतल्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना १० रोजी घडली. आत्महत्येमागचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास मोहन सोनवणे करीत आहेत.

Previous Post

जळगावात ५७ वर्षीय महिलेचा खून !

Next Post

अल्पवयीन मुलीला पळविले : तीघाविरोधात गुन्हा दाखल

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला पळविले : तीघाविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group