• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांचा तपास सुरु ; देशी बनावटीची बंदूक आणली कुठून ?

editor desk by editor desk
October 6, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
बंदुकीशी खेळताना गोळी सुटली, तरुण गंभीर !

चाळीसगाव : प्रतिनिधी

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (२०) यांच्या डाव्या गालातून आरपार गेलेल्या देशी बनावटीच्या बंदुकीतून सुटलेली गोळी मानेच्या खाली असलेल्या मणक्यातून बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान, देशी बनावटीची ही बंदूक आली कुठून? याचा पोलिस शोध घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजितसिंग आरशात पाहून पिस्तुलासोबत खेळत असताना त्याच्याकडून स्ट्रीगर दाबला गेला आणि गोळी सुटली. ही घटना बसस्थानकामागे ४ रोजी सकाळी ११ घडली. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत मंजितसिंगला त्याच्या आईने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. जयवंत देवरे यांनी दीड तास शस्रक्रिया करून मानेच्या मणक्यातून गोळी बाहेर काढली.

Previous Post

३५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

भरधाव दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भरधाव दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group