• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

३५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
October 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरातील रहिवासी ३५ वर्षीय तरुण भूषण केशव काकडे यांच्या पोटात पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने या तरुणाचा ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण याच्या पोटात पाणी झाले, त्यामुळे श्वास घेता येत नव्हता. त्याशिवाय पायाला सूज आली होती. नातेवाईकांनी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय च महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर च पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद व करण्यात आली आहे. तपास प्रशांत पाटील करीत आहेत.

Previous Post

दोन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतूस दोन अटकेत

Next Post

पोलिसांचा तपास सुरु ; देशी बनावटीची बंदूक आणली कुठून ?

Next Post
बंदुकीशी खेळताना गोळी सुटली, तरुण गंभीर !

पोलिसांचा तपास सुरु ; देशी बनावटीची बंदूक आणली कुठून ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group