• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बंदुकीशी खेळताना गोळी सुटली, तरुण गंभीर !

editor desk by editor desk
October 5, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
बंदुकीशी खेळताना गोळी सुटली, तरुण गंभीर !

चाळीसगाव : प्रतिनिधी

बंदुकीशी आरशात बघून खेळत असताना अचानक गोळी सुटली आणि यात गोळी डाव्या गालाला चाटून गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बस स्टँडच्या पाठीमागील परिसरात घडली. मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (२०, रा. बस स्टँडच्या पाठीमागे, चाळीसगाव) असे या जखमी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंजितसिंग बावरी हा त्याच्याजवळील शस्त्र हाताळत असताना त्यातून सुटलेली गोळी लागून जखमी झाला. या घटनेनंतर त्याला तत्काळ परिसरातील लोकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस तपासात पुढे असे समजले की मंजितसिंगकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता उपनिरीक्षक कैलास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बावरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून प्रतिबंधक कारवाई देखील झाली आहे.

Previous Post

दोन दुचाकीची सामोरासमोर धडक ; दुचाकीस्वार ठार

Next Post

एलसीबीची मोठी कारवाई : बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला घेतले ताब्यात !

Next Post
एलसीबीची मोठी कारवाई : बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला घेतले ताब्यात !

एलसीबीची मोठी कारवाई : बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group