• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुण शेतकऱ्याचा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
October 4, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कानळदा येथील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली होती. नदीच्या पलीकडील शेतातून काम संपवून घरी परत असताना, गिरणा नदीच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये सापडून त्या शेतकऱ्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सापडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जितेंद्र शांताराम बाविस्कर (वय ३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आईवडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. ते शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते दोनगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतातून काम आटोपल्याने घरी जात होते. वाटेत गिरणा नदीतून मार्ग काढत घरी जावे लागते. नदीतून घरी जात असताना पाण्याचा मोठा प्रवाह आला व त्यातच बाविस्कर हे वाहून गेले. ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाटील नारायण पाटील यांच्याकडून जळगाव तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

…निलेश राणे आल्यास आनंद ; शिंदेंच्या नेत्याचे वक्तव्य !

Next Post
…निलेश राणे आल्यास आनंद ; शिंदेंच्या नेत्याचे वक्तव्य !

...निलेश राणे आल्यास आनंद ; शिंदेंच्या नेत्याचे वक्तव्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group