• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विजेचा जबर धक्का बसल्याने १९ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
October 3, 2024
in क्राईम, चोपडा
0
विजेचा जबर धक्का बसल्याने १९ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील गरताड येथील केतन समाधान पाटील या १९ वर्षीय युवकास घटस्थापनेची तयारी करताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच गरताड ग्रामस्थांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

चोपडा येथील फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेला गरताड येथील १९ वर्षीय केतन समाधान पाटील हा २ रोजी दुर्गा देवीच्या घटस्थापनेची तयारी करत होता. या वेळी त्यास विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत केतन पाटील याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मयत घोषित केले. केतन पाटील हा समाधान मधुकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे गरताड गावात शोककळा पसरली आहे.

Previous Post

२० वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

Next Post

२४ वर्षीय तरुणीवर भुसावळात अत्याचार !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

२४ वर्षीय तरुणीवर भुसावळात अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group