• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘त्या’ खूनप्रकरणी दोन संशयित ताब्यात

editor desk by editor desk
October 3, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
मारहाण करीत डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून : चोपडा तालुक्यात घडली घटना !

चोपडा : प्रतिनिधी

अडावद येथील भगवाननगरातील बापू हरी महाजन (३५) या तरुणाच्या खून प्रकरणात एका अल्पवयीनासह तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. तंबाखू मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या खून प्रकरणाने अडावद गाव हादरले आहे. राज सुरेश महाजन (१९, रा. अडावद, ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, लोखंडेनगरात राहणाऱ्या बापू महाजन याचा लाकडी दांड्याने तसेच दगडाने ठेचून खून झाल्याची घटना १ रोजी सकाळी भगवाननगरात उघडकीस आली होती. याप्रकरणी मृत तरुणाचे मामा शांताराम पुना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अडावद पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशय वाटला. त्याआधारे ११ तासात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अडावदचे सपोनि. प्रमोद वाघ, पोउनि. राजू थोरात, शरीफ तडवी, भरत नाईक, सतीश भोई, भूषण चव्हाण, किरण शिरसाठ, शेषराव तोरे, शुभम बाविस्कर, मुकेश तडवी, संजय धनगर, विनोद धनगर, चंद्रकांत कोळी आदींनी तपासात कामगिरी केली.

Previous Post

व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन करार मिळणार !

Next Post

तलवार घेवून दहशत माजविणारे अटकेत

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

तलवार घेवून दहशत माजविणारे अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group