Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलीला पळवून नेत केला अत्याचार
    क्राईम

    मुलीला पळवून नेत केला अत्याचार

    editor deskBy editor deskOctober 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    एका गावातील अल्पवयीन युवतीस एका युवकाने फूस लावून मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत दोघांनाही पोलिसांनी पकडले असता दोन्ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीस दि. २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाने मध्यरात्रीच्या सुमारास फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती.

    याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे व त्यांच्या टीमने त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथून पकडले. मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करून सखोल चौकशी केली असता युवकाने युवतीवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या अल्पवयीन युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अमरदीप असावे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फैजपूर तालुक्यात खळबळ; १९ वर्षीय तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू

    March 1, 2026

    क्षणिक राग अनावर; किरकोळ भांडणातून ४७ वर्षीयाचा मृत्यू ; आरोपी ताब्यात !

    March 1, 2026

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.