• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात २१ वर्षीय महिलेवर अत्याचार !

editor desk by editor desk
October 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी

पाणी भरण्यासाठी २१ वर्षीय महिला घरी आलेली असताना तिला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुभाष चव्हाण याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका परिसरात मध्य प्रदेशातील एक कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबातील महिलेला सुभाष चव्हाण याच्या पत्नीने पाणी भरून ठेवण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार ही महिला तेथे गेली असता त्यावेळी चव्हाण याने दरवाजा बंद केला व महिलेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिचा पती तेथे गेला असता चव्हाण तेथून पळून गेला. याप्रकरणी महिलेने ३० सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुभाष चव्हाण याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. कैलास दामोदर करीत आहेत.

Previous Post

महिलेने घेतली तापी पुलावरून उडी !

Next Post

मुलीला पळवून नेत केला अत्याचार

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

मुलीला पळवून नेत केला अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group