• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्ता खेळण्याची सवय का लावतो? विचारल्याने जबर मारहाण

editor desk by editor desk
September 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रातिनिधी

आपल्या परिसरातील रहिवाशांना जुगार, पत्ता खेळण्याची सवय का लावतो? अशी विचारणा करणाऱ्या अजित वसंतलाल वलभानी (३८, रा. सिंधी कॉलनी) यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी, सिंधी कॉलनीत घडली. याप्रकरणी २८ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित वलभानी यांनी परिसरात राहणाऱ्या यश रामचंद्राणी याला बोलविले व तू आपल्या परिसरातील रहिवाशांना जुगार, पत्ता खेळण्याची सवय का लावतो, असे विचारले. याचा राग आल्याने यश रामचंद्राणी व त्यांच्या सोबत असलेल्या यश अग्रवाल या दोघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात वलभानी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी २८ सप्टेंबर रोजी अजित वलभानी यांच्या फिर्यादीवरून यश रामचंद्राणी आणि यश अग्रवाल (दोन्ही रा. सिंधी कॉलनी) या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे

Previous Post

१४ वर्षीय मुलीवर अत्याचार : तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

एलसीबीची कारवाई : ७३ सिलिंडरसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
एलसीबीची कारवाई : ७३ सिलिंडरसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची कारवाई : ७३ सिलिंडरसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group