• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फोटो व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर जळगावात अत्याचार !

editor desk by editor desk
September 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : प्रतिनिधी

सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट २०२३ पासून सुरू होता. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून करण दत्तू सोनवणे (२०, रा. कांचननगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलगी दहावीत असल्यापासून करण सोनवणे याने तिच्याशी ओळख निर्माण केली. दि. १० सप्टेंबर रोजी, या मुलीला दुचाकीवर मेहरुण तलाव परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. मुलीने २६ सप्टेंबरला शनिपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून तरुणाला अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि प्रिया दातीर करीत आहेत.

Previous Post

बिबट्याचा मृतदेह आढळला

Next Post

जळगावात निवृत्त सहायक फौजदाराचे चोरट्यांनी फोडले घर

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात निवृत्त सहायक फौजदाराचे चोरट्यांनी फोडले घर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group