• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरसोदच्या युवकांनी बांधले शिवबंधन !

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

editor desk by editor desk
September 19, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
तरसोदच्या युवकांनी बांधले शिवबंधन !

जळगाव  :  प्रतिनिधी

राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीण मधील तरसोद येथील शेकडो युवकांनी शिव बंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.

यांनी घेतला हाती भगवा

यावेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये संतोष रमेश देवरे, निलेश शांताराम ठाकरे, तुषार शामराव काळे, विशाल देवरे, ज्ञानेश्वर बरहाटे, लोकेश शिंदे, सचिन शिंदे, महेश देवरे, रोशन राजपूत, सागर राजपूत, प्रकाश राजपूत, सतीश काळे, लोकेश चौधरी, प्रकाश पाटील , तुषार खंबायत यांनी पालकमंत्र्यांचे हस्ते तसेच तरुणांचे गळ्यातील ताईत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्की दादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी जय भवानी जय शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा जय – जयकार करण्यात आला. उपस्थित मध्ये युवाउद्योजक युवानेते विक्रम गुलाबराव पाटील, प्रकाश धनगर, सागर पाटील, आबा माळी, राजू धनगर, कैलास इंगळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जळके येथे बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन

Next Post

आज तुम्हाला मोठे सरप्राईज मिळणार !

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

आज तुम्हाला मोठे सरप्राईज मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group