• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारचा भीषण अपघात : सहाजण गंभीर जखमी

editor desk by editor desk
September 15, 2024
in क्राईम, राज्य
0
कारचा भीषण अपघात : सहाजण गंभीर जखमी

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी नजीक गोदरेज कंपनीच्या परिसरात आज रविवार दि १५ रोजी सकाळच्या वेळेत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहाजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त इनोव्हा गाडी भरधाव वेगात असल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

प्रचंड वेगात असलेल्या या इनोव्हा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली. ही गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर तेथील स्ट्रीट लाईटचा खांबही खाली कोसळला. या अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Previous Post

जळगावातून १७ वर्षीय मुलाला पळविले !

Next Post

अल्पवयीन दोन सख्ख्या बहिणीवर धरणगावात अत्याचार !

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

अल्पवयीन दोन सख्ख्या बहिणीवर धरणगावात अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group