Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, दोन काडतुस जप्त !
    क्राईम

    रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, दोन काडतुस जप्त !

    editor deskBy editor deskSeptember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    पोलिसांनी गुप्त माहितीवरून वरणगाव रस्त्यावरील एमआयडीसी परिसरातील संकुलाजवळ सापळा रचून एकाला गावठी पिस्तूल व काडतुसांसह ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार हरीश राहुल उजलेकर (रा. वरणगाव, ता. भुसावळ) हा एमआयडीसी परिसरातील सद्‌गुरू इंजिस्टिटजवळील बांधकाम चालू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ येणार आहे. यारून पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेका. विजय नेरकर, नीलेश बाबूलाल चौधरी, पोहेकॉ. महेश चौधरी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, जावेद शहा यांनी सापळा रचून त्याची झडती घेतली असता १५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे मिळून आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.