• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर अंतर्गत शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात !

editor desk by editor desk
September 9, 2024
in जळगाव, धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
धरणगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर अंतर्गत शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात !

धरणगाव : प्रतिनिधी

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिक्षकाची भूमिका बजावून शिक्षकांचा सन्मान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. डी. पाटील हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. झेड. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. डी. सोनवणे, प्रा. सौ. के. आर. महाजन, प्रा. अमित बागुल यांनी कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.प्राजक्ता पाटील यांनी केले तर आभार प्रा.‌भाग्यश्री जाधव यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सुजित जैन, किरण सुतारे, घनश्याम पाटील,गजानन देसले , सुरज वाघरे, दीपक पाटील, दुर्गेश पाटील यांनी सहकार्य केले.

Previous Post

ते मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नाहीत ; मंत्री भुजबळ

Next Post

अवघ्या दोन तासात लाखांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांना घेतले एलसीबीने ताब्यात !

Next Post
अवघ्या दोन तासात लाखांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांना घेतले एलसीबीने ताब्यात !

अवघ्या दोन तासात लाखांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांना घेतले एलसीबीने ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group