Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आईसह दोन वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह !
    क्राईम

    आईसह दोन वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह !

    editor deskBy editor deskSeptember 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच पालघर तालुक्यातील दुर्गम भागातील बर्डे पाड्यालगतच्या नाल्यात आईसह दोन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डोंगरालगतच्या नाल्यात सोमवारी (दि.२) दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन्ही मृतदेह हातपाय बांधून दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, मनोर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेहाचा पंचनामा केला. सुश्मिता प्रवीण डावरे (वय २८) असे या मृत महिलेचे नाव आहे. ओढ्यात हात बांधलेल्या आणि दगडाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत दोन्ही मृतदेह आढळून आल्याने घातपात केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या मृत महिलेचा पती मच्छीमार बोटीवर काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमळनेर हादरलं! खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात बुडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    July 7, 2026

    कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू

    July 4, 2026

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’; सहकार क्षेत्रातील कार्याचा राज्यस्तरीय गौरव

    July 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.