Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निधन वार्ता : गं.भा.आप्रूकबाई रतन पाटील
    जळगाव

    निधन वार्ता : गं.भा.आप्रूकबाई रतन पाटील

    editor deskBy editor deskAugust 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील मौजे अहिरे बु ।। रहिवासी गं.भा.आप्रूकबाई रतन पाटील, वय वर्षे 87 यांचे दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठिक 5.45 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.00 वाजता मौजे अहिरे बु ।। या मुळ गावी राहत्या घरुन निघणार असुन मौजे अहिरे बु ।। येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या इंजि. श्रीराम रतन पाटील कार्यकारी अभियंता, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या मातोश्री होत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.