• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडल्याने मनपा कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
July 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
धावत्या रेल्वेतून पडल्याने मनपा कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

धावत्या रेल्वेतून पडल्याने ईश्वर मोतीराम ठाकूर (वय ५८, रा. इंद्रप्रस्थनगर) या महापालिकेतील कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरात ईश्वर मोतीराम ठाकूर हे वास्तव्यास असून ते महापालिकेतील मार्केट वसुली विभागात नोकरीस होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ते रेल्वेने भुसावळकडे जात असतांना रेल्वे स्टेशनाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. ही घटना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांनी ओळख पटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच भुसावळ येथे धाव घेत जखमी ईश्वर ठाकूर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Previous Post

जळगावातील व्यावसायिकाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड

Next Post

विधानसभेसाठी भाजप लागली कामाला : पुण्यात आज गृहमंत्री शहा फुंकणार रणशिंग

Next Post
विधानसभेसाठी भाजप लागली कामाला : पुण्यात आज गृहमंत्री शहा फुंकणार रणशिंग

विधानसभेसाठी भाजप लागली कामाला : पुण्यात आज गृहमंत्री शहा फुंकणार रणशिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group