• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरातून दागिने लंपास चोरटा मुद्देमालासह ताब्यात

editor desk by editor desk
July 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

उघड्या घरातून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या कृष्णा पांडुरंग सोनवणे (वय २८, रा. शिवाजीनगर हुडको) याला शहर पोलिसांनी रविवारी (दि. १४) मुद्देमालासह अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगर हुडको भागातील आनंदपाल बाविस्कर हे ११ जुलै रोजी पहाटे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या घरात झोपलेला असल्यामुळे घराचा दरवाजा उघडाच होता. याचा फायदा घेत चोरट्याने दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही चोरी कृष्णा सोनवणे याने केली असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकों किशोर निंकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, सतीश पाटील, पोलिस नाईक योगेश पाटील, अमोल ठाकूर, रतनहरी गिते यांनी कृष्णा सोनवणे याला रविवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Previous Post

दुचाकीची दुभाजकाला धडक ; तरुण ठार

Next Post

पाच जणांनी केली दोन भावांना मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पाच जणांनी केली दोन भावांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group