• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या चारचाकीचा अपघात : ९ भाविक जखमी

editor desk by editor desk
July 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

वरणगाव : प्रतिनिधी

शिरसाळा मारोती मंदिर येथे नवस फेडण्यासाठी जाणारे चारचाकी माल वाहतुक वाहन हतनूर ते फॅक्टरी मार्गावर पलटी झाल्याने नऊ जण जखमी झाल्याची घटना आज रविवार दि. ७ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील आडगाव येथील सुर्यवशी कुंटूबातील मनोज ज्ञानेश्वर सुर्यवंशी याचा एक वर्षीय बालकाचा नवस फेडण्यासाठी शिरसाळा मारोती मंदिर येथे जात होते. आडगाव येथून बोलेरो पीकअप वाहतूक वाहन क्रमाक एम एच १५ एफ व्ही २९०२ मध्ये कुटूंबासह वाहनात नवसाचे साहित्य घेऊन सकाळी ८ वाजेच्या सुमारास निघाले मात्र प्रवासा दरम्यान हतनूर फाटा ते वरणगाव फॅक्टरी मार्गावर एका चहळ उतारा ठिकाणी चालक राजेंद्र पाटील वाहनावरील ताबा सूट ल्यामुळे एका कठड्याला धडक लागून वाहन पलटी झाले.

नवसाच्या कार्यक्र मास जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला असुन यात रविंद्र अमृत न्हावी (वय ६४), मंगलाबाई रविंद्र न्हावी (वय ५५) दोघे रा. चोपडा, हसीका कैलास न्हावी, शोभा ईश्वर न्हावी, अलका न्हावी, मिनाबाई चित्ते, अश्विनी न्हावी, अर्चना पाटील, यश न्हावी हे जखमी झाले आहे.

Previous Post

जळगावात पतीने केली पत्नीला मारहाण ; कारण वाचून व्हाल थक्क

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

Next Post
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group