• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेतून पडल्याने दोघांचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
July 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द

जळगाव : प्रतिनिधी

रेल्वेतून प्रवास करताना धावत्या रेल्वेतून पडून, वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परप्रांतीय तरुणाचा रविवारी सकाळी ६ वाजता माहेजी रेल्वेस्थानकाजवळ तर एका प्रौढाचा भुसावळ रेल्वे स्टेशन जवळील आउटरजवळ मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांबाबत रेल्वे पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सोनाराम सोरेन (वय ४०, रा विष्णूवेडा, पोस्ट खुडीसर पितोड, जि. घिरडी, झारखंड) हा तरुण मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला होता. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजता सोनाराम हा त्याचा मित्र मुसुदन टुडू याच्यासोबत मुंबईहून झारखंडकडे जात असताना माहेजी रेल्वे स्टेशनजवळ तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मयत सोनाराम हा मुंबई येथील ग्रँड रोड येथील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकाचे पोलिस कॉन्स्टेबल सचिनकुमार भावसार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत जळगाव रेल्वे स्टेशन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेतील मयताचे नाव अब्दुल शकील अब्दुल रफी (वय ५२, रा. भडशिपनी, ता. कारंजा, जि. वाशिम) असे आहे. अब्दुल शकील हे रेल्वेतून प्रवास करत असताना शनिवारी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकाज- वळील आउटरजवळ धावत्या रेल्वेतून ते खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला

Previous Post

जिल्ह्यात भीषण अपघात : रस्त्याच्या कडेला उलटली , ११ जण जखमी !

Next Post

तब्बल २० तासांनी आढळून आला बालकाचा मृतदेह

Next Post
धक्कादायक : चेंडू घ्यायला गेला अन ६ वर्षीय बालक गेला पाण्यात वाहून

तब्बल २० तासांनी आढळून आला बालकाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !
क्राईम

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !

July 13, 2025
भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !

July 13, 2025
अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
क्राईम

अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

July 13, 2025
विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !
क्राईम

विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

July 13, 2025
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश
जळगाव

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश

July 13, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

नोकरीशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळणार !

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group