• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जी.पी.एस.मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम : परिसरात केले वृक्षारोपण

editor desk by editor desk
July 3, 2024
in जळगाव, सामाजिक
0
जी.पी.एस.मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम : परिसरात केले वृक्षारोपण

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळधी येथे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जी.पी.एस.मित्र परिवारातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात, नुकतेच दि.२ जुलै रोजी सकाळी पाळधी येथील दोन्ही बायपास येथे गोकुलनाथ या जातीचे रुक्ष लावण्यात आले हे वृक्ष साधारण 12 फूट उंचीची असून त्याची देखभाल सुद्धा मित्र परिवार तर्फे करण्यात येणार आहे.

या वृक्ष रोपण साठी साई मंदिर संस्थानचे सुनील झंवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या प्रसंगी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सह GPS मित्र परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते,,सदर उपक्रमाचे सर्वदुर कौतुक होत आहे

Previous Post

नशिराबाद पोलिसांची कारवाई : सात दुचाकीसह आरोपी ताब्यात !

Next Post

तर सेतू केंद्राचा परवाना रद्द ; ‘लाडकी बहिण योजनेत बदल

Next Post
तर सेतू केंद्राचा परवाना रद्द ; ‘लाडकी बहिण योजनेत बदल

तर सेतू केंद्राचा परवाना रद्द ; 'लाडकी बहिण योजनेत बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group