• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर

editor desk by editor desk
July 3, 2024
in क्राईम, पारोळा
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील टेहू शिवारात असलेल्या वाकड्या पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या टेहू शिवारातील वाकड्या पुलाच्या जवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास श्याम संभाजी पाटील (वय २८, टेहू, ता. पारोळा) हा तरुण दुचाकीने (एमएच१९/एझेड३६७६) येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरील एमएच२०/सीएल४६४०) चालक विनोद विठ्ठल महाले (पारोळा) याने जोरदार धडक दिली. त्यात श्याम संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला.

विनोद महाले व समाधान कैलास अहिरे हे दोघे जखमी झाले. त्यांना लगेच १०८ रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी पारोळा पोलिसांत संजय राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मध्यरात्रीच्या सुमारास दोघांना लुटत केली मारहाण

Next Post

भीषण अपघातात चारचाकीतील पाच मित्र जागीच ठार तर एक गंभीर !

Next Post
भीषण अपघातात चारचाकीतील पाच मित्र जागीच ठार तर एक गंभीर !

भीषण अपघातात चारचाकीतील पाच मित्र जागीच ठार तर एक गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group