• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्रीच्या सुमारास दोघांना लुटत केली मारहाण

editor desk by editor desk
July 3, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास लोखंडी रॉडने जबर मारहाण करून दोघांना लुटल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील सुरेंद्र यादव व लक्ष्मण शिंदे हे दोघे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पिंप्री येथील मित्राला सोडून जळगावला आपल्या कारने परत जात होते. यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. गाडीतील सामान चोरीला जाऊ नये, म्हणून दोघांनी मुसळी फाट्याजवळ कारमध्येच झोपण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे आले व त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यादव यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप आदी ऐवज जबरीने लुटून पळ काढला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

शेतरस्त्याच्या कारणावरून एकास मारहाण

Next Post

दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group