Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत
    क्राईम

    तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत

    editor deskBy editor deskJuly 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील दीनदयाळ नगर भागामध्ये लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील कान्हाळा रोड हेमंत जगदीश पैठणकर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील नगर परिसरामध्ये संशयित आरोपी हेमंत पैठणकर हा हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठचे पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, शुक्रवारी हेमंत पैठणकर यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. उमाकांत पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तुम्ही किती खर्च करू शकता…मुलाखती मध्ये उमेदवारांना प्रश्न..

    December 15, 2025

    प्रौढाची बँकेतच झाली फसवणूक; दोन अनोळखी तरुणांकडून लूट !

    December 15, 2025

    सहप्रवासी महिलांनी ९८ हजारांची दागिने लांबविले !

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.