• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाच महिन्यापासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

editor desk by editor desk
June 30, 2024
in अमळनेर, क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
पाच महिन्यापासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला किरण तुकाराम बारेला (सोलंकी) (२७, रा. दुदखेडा, सेंधवा, जि. बडवाणी, ह. मु. टाकळी प्र.दे., ता. चाळीसगाव) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पाच महिन्यांपूर्वी अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात घरफोडी केल्याची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या घरफोडीतील संशयित हा चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रवीण मांडोळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, पोहेकॉ कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, पोकों ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी टाकळी प्र.दे. येथे जाऊन शिताफीने किरण बारेला याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. पथकाने त्याला खाक्या दाखविताच त्याने पाच महिन्यांपूर्वी सावखेडा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली

Previous Post

हुशारीने वागा अन्यथा कार्यक्षेत्रात मतभेद वाढणार !

Next Post

शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित पटेल जहाँआरा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Next Post
शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित पटेल जहाँआरा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित पटेल जहाँआरा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group