• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात आढळला एकाचा मृतदेह

editor desk by editor desk
June 29, 2024
in क्राईम, धरणगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

धरणगाव : प्रतिनिधी

जळगाव रोडवरील धरणगाव महाविद्यालयासमोरील प्रवासी शेडमध्ये शुक्रवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणगाव महाविद्यालयासमोर असलेल्या प्रवासी निवारा शेडमध्ये काही विद्यार्थ्यांना हा अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. दरम्यान, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मयत व्यक्ती याठिकाणी कसा आला आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.

Previous Post

कार्यक्षेत्रात नवीन सहकारी मिळणार !

Next Post

राहत्या घरात एमआरने घेतला टोकाचा निर्णय

Next Post
राहत्या घरात एमआरने घेतला टोकाचा निर्णय

राहत्या घरात एमआरने घेतला टोकाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group