Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटलांनी केला फिरोज तडवींचा सत्कार
    जळगाव

    पालकमंत्री पाटलांनी केला फिरोज तडवींचा सत्कार

    editor deskBy editor deskJune 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज तडवी यांनी जिवाची बाजी लावून रेल्वे रूळावर पडलेल्या एका चिमुकलीचा जीव वाचवल्याची घटना नुकतीच घडली. याबद्दल श्री.तडवी यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील त्यांची भेट त्यांचा सत्कार करण्यात आला.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या घटनेची माहिती समजली असता त्यांनी लागलीच श्री.तडवी यांच्या कामगिरीचे कौतुक केले असून त्यांचा दुसऱ्या दिवशी सत्कार करून कौतुक देखील केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.