Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २५ वर्षीय महिलेचा विनयभंग
    क्राईम

    २५ वर्षीय महिलेचा विनयभंग

    editor deskBy editor deskJune 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    येथून जवळच असलेल्या एका गावातील २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीवर अॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला बकऱ्या चारण्यास गेली असता, संशयित आरोपी अजय कैलास पाटील (वय ४०, रा. पिंपळगाव खुर्द) याने १९ रोजी बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या महिलेला अश्लील बोलला. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह करीत आहेत. दरम्यान, आरोपीस लोकांनी जबर मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. त्यास जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.