• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शस्त्राचा धाक दाखविनाऱ्या तिघांना एलसीबीने केली अटक

editor desk by editor desk
June 17, 2024
in क्राईम, जळगाव
0
शस्त्राचा धाक दाखविनाऱ्या तिघांना एलसीबीने केली अटक

जळगाव : प्रतिनिधी

शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलातून रविवार, १६ जून रोजी ताब्यात घेतले. यात वैभव विजय सपकाळे (१९), कल्पेश नीलेश इंगळे (१९) आणि दीपक धनराज सपकाळे (२० तिघे रा. आसोदा, ता. जळगाव) यांचा समावेश आहे. त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिन्हाडे (७२) यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडू दोन हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून पसार झाले होते याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्ह दाखल झाला होता. तिघे संशयि असोदा ते तरसोददरम्यान असलेल्य जंगलातील मंदिराजवळ लपू बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसा पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांन पोहेकॉ राजेश मेढे, जितेंद्र पाटील बबन पाटील, भारत पाटील यांन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांन रात्रभर शोधकार्य राबवून पहान मंदिराच्या परिसरात झोपलेल्य तिघांच्या मुसक्या आवळल्या.

Previous Post

विद्यार्थ्यांना आज खूप मेहनत करावी लागणार

Next Post

रिल्स व्हायरल केल्याने तिघांना मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

रिल्स व्हायरल केल्याने तिघांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group