• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात बिल्डरची ७० लाखात फसवणूक

editor desk by editor desk
June 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी करून न देता बांधकाम व्यावसायिक पीयूष कमलकिशोर मणियार (२६, रा. गणेशवाडी) यांची ७० लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २८ डिसेंबर २०२३ ते १४ जूनदरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी व एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन एजंटला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि, बांधकाम व्यावसायिक पीयूष मणियार यांना शेतजमीन घ्यायची आहे. त्यासाठी रिअल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंगरोड, जळगाव) याने रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) या शेतकऱ्याची शिरसोली प्र.बो. येथील गट क्र. २२३/३मधील शेतजमीन विक्री असल्याचे सांगितले. त्यात मणियार व शेतकरी पाटील यांच्यात त्या जमिनीचा व्यवहार ९० लाख रुपयांमध्ये ठरला. त्यानुसार मणियार यांनी आरटीजीएस व रोखीने एकूण ७० लाख ४८ हजार रुपये दिले. यात हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी धीरज पाटील याची असताना त्याने रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्याला आणले नाही. तसेच रक्कमदेखील परत दिली नाही.

Previous Post

खासगी फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण

Next Post

भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार तर एक जखमी

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार तर एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group