• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून तरुणाची दुचाकी लांबविली

editor desk by editor desk
June 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील सरोदे हॉस्पिटलच्या गेटसमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार १२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार १३ जून रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, हरीश राजेश निकुंभ (वय २९) रा. सुधाकर नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील सरोदे हॉस्पिटले येथे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीके ९६८२ ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी ही हॉस्पिटलच्या समोर पार्कीगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना समोर आल्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याने गुरूवारी १३ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे हे करीत आहे.

Previous Post

रात्रीच्या सुमारास महिलेचा घरात घुसून विनयभंग !

Next Post

सुरक्षा दलांना मोठे यश : छत्तीसगडमध्ये आठ नक्षलवादी ठार

Next Post
सुरक्षा दलांना मोठे यश : छत्तीसगडमध्ये आठ नक्षलवादी ठार

सुरक्षा दलांना मोठे यश : छत्तीसगडमध्ये आठ नक्षलवादी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group