• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वन विभागाची कारवाई : वाहनासह लाखांचा अवैध लाकूड जप्त

editor desk by editor desk
June 14, 2024
in क्राईम, यावल
0
वन विभागाची कारवाई : वाहनासह लाखांचा अवैध लाकूड जप्त

यावल : प्रतिनिधी

वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत अवैधरीत्या कटाई केलेल्या लाकडाची वाहतूक करताना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आला वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने सापळा रचून यावल शहरातील फैजपूर रस्ता मनुदेवी मंदिराजवळ टाटा कंपनीचे ३११८ या वाहन क्रमांक एमएच १८ बीजी २१५३ या चारचाकी वाहनाची चौकशी केली असता या मध्ये विनापरवाना अवैध लाकूड भरलेले दिसून आले, वाहनचालकाकडे लाकूड वाहतुकीसंदर्भात परवाना मिळून आला नाही. यावेळी वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने चारचाकी वाहन मुद्देमालासह लाखांचा अवैधरीत्या कटाई केलेला लाकूड पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय मुख्य विक्री केंद्र यावल येथे आणून जमा केले. निम जळाऊ लाकूड घ.मी. ३५,०० मिळून आले. वनविभागाने या गुन्हेप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम ४१ (२) ब, ४२,५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कार्यवाहीत आनंदा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल, रमेश थोरात वनपाल, रानुदास जाधव वनपाल, आनंद तेली, वाहन चालक यांच्या पथकाने यात सहभाग घेतला. ही कारवाई ही नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा), जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, प्रथमेश हाडपे सहायक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

बालिका खून प्रकरण : संशयित आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची १० पथके

Next Post

प्लॉट नावावर करून देतो म्हणत तरुणाची १८ लाखात फसवणूक

Next Post
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

प्लॉट नावावर करून देतो म्हणत तरुणाची १८ लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group