• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेमीयुगुलाचा थरार : धावत्या रेल्वेखाली घेतली उडी

बोढरेच्या तरुणीचा मृत्यू तर तरुण गंभीर जखमी

editor desk by editor desk
June 10, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बोढरे येथील प्रेमी युगूलाने रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर मध्यरात्री मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसखाली उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. गंभीर जखमी तरुणावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.तरुणीच्या मृत्यू प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणीचे नाव शीतल रामसिंग चव्हाण (20, बोढरे, ता.चाळीसगाव) तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण (24, रा.बोढरे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर डाऊन प्लॉट क्रमांक 2 वर शुक्रवार, 7 रोजी रात्री 1.10 वाजेपूर्वी मुंबईकडून नागपूरकडे जाणार्‍या दुरांतो एक्सप्रेससमोर प्रेमीयुगलने उडी मारली. त्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला. दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमी तरुणीस तपासून मृत घोषीत केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात करण्यात आले. मृत तरुणीचे नाव शीतल रामसिंग चव्हाण (20, रा.बोढरे, ता.चाळीसगाव) तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण (24, रा.बोढरे) आहे. याप्रकरणी स्टेशन मास्तर चाळीसगाव यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात तरुणीच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदशनाखाली हवालदार गोपालकृष्ण सोनवणे करीत आहेत.

Previous Post

पंकजा मुंडेंनी आक्रमक कार्यकर्त्यांना दिली मुंडे साहेबांची शपथ !

Next Post

पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय : करोडो लोकांना होणार फायदा !

Next Post
पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय : करोडो लोकांना होणार फायदा !

पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय : करोडो लोकांना होणार फायदा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group