• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीची छेडखानी : तीन जणांविरोधात गुन्हा

editor desk by editor desk
June 3, 2024
in क्राईम, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन नशिराबाद येथे दोन गटात दगडफेक झाल्याची घटना रविवार दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. छेड काढणाऱ्यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले होते. यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात छेडखानी करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याची घटना रविवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेनंतर जमावाने पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला होता. दोन गट समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होवून दगडफेक देखील करण्यात आली. मात्र नशिराबाद पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वेळीच त्याठिकाणी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले. दरम्यान, पीडित अल्पवयीन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपींना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आल्याने याठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

बसमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

Next Post

मध्यरात्री जळगावात एकाचा खून

Next Post
मध्यरात्री जळगावात एकाचा खून

मध्यरात्री जळगावात एकाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group