• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

editor desk by editor desk
June 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : प्रतिनिधी

मित्राला घेवून पैसे घेण्यासाठी येत असलेल्या दुचाकीस्वारांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पवन वैजनाथ मंगरुळे (वय २४, रा. वाकोद, ता. जामनेर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र राहुल लक्ष्मण सोनवणे हा गंभीर जखमी झाला. ही घटना म्हसावद गावाजवळ शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मंगरुळे हा त्याचा मित्र राहुल सोनवणे याच्यासोबत पैसे घेण्यासाठी म्हसावद जाण्यासाठी (एमएच १९, डीएन ४०५७) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते म्हसावद गावाजवळ पोहचल्यानंतर त्यांना अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत दुचाकी चालविणारा पवन याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र राहुल सोनवणे हा गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीचा पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. अपघात झाल्याने ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.

Previous Post

गुंतवणूकीतून नफा मिळविण्याचे आमिष दाखवत तरूणाची सव्वा पाच लाखात फसवणूक

Next Post

थरारक : तीन वर्षाच्या चिमुरडीचा सावत्र बापाने केला खून

Next Post
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

थरारक : तीन वर्षाच्या चिमुरडीचा सावत्र बापाने केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group